Rcb
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Bengaluru Stampede : बंगळुरुसारख्या शहरात... चेंगराचेंगरीच्या घटनेवर राहुल द्रविडची NDTV वर कबुली
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Rahul Dravid on Bengaluru Stampede : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि हेड कोच राहुल द्रविडने बंगळुरुमधील चेंगराचेंगरीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede : 'मलाही इथेच राहायचं आहे', चेंगराचेंगरीत मुलाला गमावलेल्या पित्याने मारली कबरीला मिठी
- Saturday June 7, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede : ''माझ्या मुलासोबत जे घडले, ते कोणासोबतही घडू नये," असे त्यांनी कबरीवर डोके टेकवून जमिनीवर झोपून सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: RCBच्या फॅनने हद्द केली! विराट कोहलीसाठी मनगट कापले अन्... संतापजनक VIDEO व्हायरल
- Saturday June 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Virat Kohli Fan Viral Video: एका चाहत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या चाहत्याची कृती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede : विराट कोहलीच्या अडचणीत भर? चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार!
- Friday June 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium stampede : बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची धग आता विराट कोहलीला ही बसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुम्ही 11 जण गमावू शकत नाही' टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरची RCB च्या सेलिब्रेशनवर जोरदार टीका
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीनं आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर विजय मिरवणूक (victory parade) काढण्याची गरज नव्हती, असं गंभीरनं म्हंटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede : RCB च्या सोशल मीडिया पोस्टमुळे गोंधळ वाढला? चौकशी होणार! वाचा काय आहे प्रकरण
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede : आरसीबीच्या मॅनेजमेंटनं या चेंगराचेंगरीपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे आरसीबी मॅनेजमेंट अडचणीत आलंय.
-
marathi.ndtv.com
-
Shreyas Iyer : 'श्रेयसनं गुन्हेगारी कृत्य केलं, कोणतीही माफी नाही' माजी क्रिकेटपटू संतापले
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025 Final : पंजाब किंग्जचं (Punjab Kings) आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न यंदाही अपुरं राहिलं. पंजाबच्या या पराभवानंतर त्यांच्या फॅन्समध्ये निराशेचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही!
- Thursday June 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium stampede : बंगळुरूमध्ये आयपीएल चॅम्पियन बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स (RCB) च्या विजय मिरवणुकीदरम्यान बुधवारी संध्याकाळी जे घडले, ते हृदय पिळवटून टाकणारे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede: विजयोत्सवात 11 जणांचा मृत्यू! बंगळुरुमधील दुर्घटनेवर RCBची मोठी प्रतिक्रिया, 'आमच्यासाठी महत्त्वाचं..'
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
chinnaswamy Stadium Stampede: दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून यावर आता आरसीबीच्या संघाकडून विराट कोहलीने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. तर 50 पेक्षा जास्त जणांना मृत्यू झाला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ते देखील खूप भयानक आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru stampede : हजारोंची गर्दी, लाठीचार्ज आणि पाऊस...RCB च्या विजयोत्सवात कशी झाली चेंगराचेंगरी? Video
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium Stampede: चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आरसीबीच्या विजयोत्सवाताला गालबोट लागलं आहे. या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पाहूया प्रमुख मुद्दे....
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru stampede : RCB च्या विजेतेपदाला गालबोट, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू, पाहा Video
- Wednesday June 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Chinnaswamy Stadium stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) नं मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाला गालबोट लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virat Kohli Post: '18 वर्ष वाट पाहायला लावलीस मित्रा...', ट्रॉफी जिंकल्यानंतर विराटची हृदयस्पर्शी पोस्ट!
- Wednesday June 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Virat Kohli Instagram Post: ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
RCB Captains : 18 वर्षात दिग्गजांना जमलं नाही ते पाटीदारने करुन दाखवलं; RCB चे आतापर्यंतचे 8 कर्णधार
- Wednesday June 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
RCB Captains List : अनेक दिग्गजांना नेतृत्व केलेल्या या संघाला आयपीएल ट्रॉफीसाठी 18 वर्षांची वाट पाहावी लागली. अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्त्वातच आरसीबीने इतिहास रचत आयपीएल जेतेपद पटकावलं. मात्र