जाहिरात

Rohit Pawar

'Rohit Pawar' - 10 News Result(s)
  • 'जबरदस्त विजय', राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन

    'जबरदस्त विजय', राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक नेत्यांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन

    T20 World Cup 2024 Final : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशभरातली अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं आहे. 

  • रोहित पवार धमाका करणार? सरकार विरोधातलं मोठं प्रकरण हाताला लागल्याचा दावा

    रोहित पवार धमाका करणार? सरकार विरोधातलं मोठं प्रकरण हाताला लागल्याचा दावा

    लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशमुळे महाविकास आघाडी फ्रंटफूटवर आहे. अशा स्थितीत महायुती सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडायची नाही अशी रणनितीच मविआची आहे.

  • EXCLUSIVE:अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित

    EXCLUSIVE:अजित पवारांचं भवितव्य काय? रोहित पवारांचं मोठं भाकित

    अजित पवारांचे भवितव्य काय असेल? त्यांच्या समोरचे पर्याय काय आहेत? त्यांचा पराभव का झाला? पुन्हा त्यांना पक्षाचे दरवाजे खुले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे रोहित पवार यांनी दिली आहेत.

  • 'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    'काही नेते रात्री भाजप नेत्यांना भेटून मॅनेज होतात' रोहित पवारांचा गौप्यस्फोट

    लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारीला ते लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या बरोबर एनडीटीव्ही मराठीने EXCLUSIVE बातचीत केली आहे. मुलाखतीत त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

  • रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं

    रोहित पवारांना पक्षसंघटनेतील कुठल्या पदाची अपेक्षा? NDTV मराठीच्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं

    रोहित पवारांनी एका मुलाखतीत त्यांच्याकडे पक्षसंघटनेतील कोणतंही पद नसल्याने खंत व्यक्त केली होती. NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • 'मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही...' रोहित पवारांचा अजितदादांना टोला

    'मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही...' रोहित पवारांचा अजितदादांना टोला

    रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. पण, त्याचवेळी काका अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

  • 'बच्चा बडा हो गया...", बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला

    'बच्चा बडा हो गया...", बारामतीच्या निकालानंतर रोहित पवारांचा अजितदादांना टोला

    रोहित पवार बच्चा आहे, त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नसतं. मी त्याला उत्तरे द्यावी एवढा काय तो मोठा झालेला नाही.

  • शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO

    शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी, VIDEO

    इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील ग्रामपंचायत इमारतीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे. व्हिडीओत दिसत आहेत की दत्ता भरणे समोरच्या एका व्यक्तीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहे.

  • दादा की काकी?  रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?

    दादा की काकी? रोहित पवारांचं 'ते' वक्तव्य अन् बारामतीत सस्पेन्स वाढला?

    . बारामतीत पुढे काय होऊ शकतं यावरच रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना त्यांनी अजित पवारांना डिवचताना भाजपलाही सुनावलं आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामतीबाबत पडद्या मागे अजून काही घडामोडी घडत आहेत का? याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. 

  • महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा

    महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा

    WMPL ठरणार भारतातील महिलांची पहिली राज्यस्तरीय फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा, 24 जूनपासून रंगणार स्पर्धा

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;