Saamana
- All
- बातम्या
-
Raj Thackeray: ठाकरेंचं 'ठरलं'? राज-उद्धव यांच्यातील जवळीक वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?
- Saturday January 24, 2026
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
Raj and Uddhav Thackeray Coming Together? : राज ठाकरे मनसे पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन करणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saamana News Paper: 'सामना'चे संपादक नेमके कोण? PNG च्या जाहिरातीमुळे संभ्रम वाढला!
- Tuesday September 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पीएनजी ज्वेलर्स या प्रसिद्ध दालनाच्या एका जाहिरातीत रश्मी ठाकरे यांचा उल्लेख सामना आणि मार्मिकच्या मुख्य संपादिका' असा करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Anjana Krishna Row: पवार कोणत्या चौकात स्वतःला उलटे लटकवून घेणार आहेत? उबाठाचा सवाल
- Monday September 8, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजना कृष्णा यांच्यातील कथित वादावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saamana News: 'मोदींचा विदेशात डंका हे चित्र फसवे...' ठाकरेंचे टीकास्त्र; चीन दौऱ्यावरुन निशाणा
- Tuesday September 2, 2025
- Written by Gangappa Pujari
भारतातील स्थिती व लोकभावनांची कल्पना नाही. मोदी आले म्हणून भाजपच्या विदेशी शाखेने जमा केले हे लोक असतात," असा दावाही यामध्ये करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'रम, रमी, रमणी आणि हनी ट्रॅपचे महामंडळ', ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र
- Tuesday July 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Saamana Editorial : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत. या सगळ्यांचा मुहूर्त चुकलेला दिसतो, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: राज ठाकरेंशी युती करणार का ? उद्धव ठाकरेंचे कोड्यात उत्तर
- Sunday July 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: ठाकरे काही चोरूनमारून करत नाहीत. भेटायचं असेल तर उघडपणे भेटू. याची अडचण काय कुणाला?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: 'निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या', सामना मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा घणाघात
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray Saamana Interview:उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray Interview: '‘तू तू मै मै, डोक्यात लोकसभेची हवा..' विधानसभेच्या पराभवावर उद्धव ठाकरेंचे परखड भाष्य
- Saturday July 19, 2025
- Written by Gangappa Pujari
Uddhav Thackeray On Vidhansabha Election 2024: विधानसभेला चिन्ह होतं, पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं. ही चूक होती. ती पुढे सुधारली पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'महायुतीत नाराजीनाट्य, 3 पक्षांचा तमाशा..', ठाकरे गटाची टीका
- Thursday June 5, 2025
- Written by NDTV News Desk
अजित पवार जेरीस आणत असतील तर या सरकारमध्ये केवळ अजित पवारच खुश आहेत व अजितदादांचे हे मोठेच कौशल्य आहे, असे म्हणावे लागेल.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'शेतकऱ्यांवर कुऱ्हाड, सरकारला ढेकळं हाणा...', 'त्या' निर्णयानंतर ठाकरे गटाचा संताप
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
राज्याच्या तिजोरीची खुलेआम लूट सुरू असताना गोरगरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीवर मात्र सरकारने कुन्हाड चालवली आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.