Sambhajinagar
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Chhatrapati Sambhajinagar : रात्रभर गप्पागोष्टी करत पेगवर पेग रिचवले; अचानक गोळीबार, मित्रानेच मित्राला संपवलं
- Thursday September 18, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
तिघेही एकत्र पित बसले होते. सुरुवातीला तिघांमध्ये चांगल्या गप्पाही सुरू होत्या. मात्र असं काही घडलं की, त्यातील एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: व्यथा मांडत असताना अधिकाऱ्यांनी झापलं; शेतकऱ्याची अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी घेत आत्महत्या
- Wednesday September 17, 2025
- Reported by Mosin Sheikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
संजय शेषेराव कोहकडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आपल्या शेतातील नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच महसूल अधिकाऱ्यांसमोर संजय यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जादूटोण्याच्या संशयावरून संभाजीनगरात खळबळ; बांधकाम व्यावसायिकाच्या घरासमोर अघोरी कृत्य
- Saturday September 13, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पोलिसांच्या सायरनचा वापर करून दरोडेखोरांनी रचला कट; छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी उधळला डाव

Chhatrapati Sambhajinagar News: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील दोघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: 'त्या' क्लिपने पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचवले; 'हेडलेस' मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश
- Friday September 12, 2025

Chhatrapati Sambhajinagar Murder Case: एखाद्या क्राईम सिरियलला शोभेल अशा या घटनेचा पर्दाफाश छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी केला आहे
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: पैसे नाही तर ATM चं चोरले, चोरट्यांची शक्कल पाहून पोलिसही चक्रावले
- Thursday September 11, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिस आता या चोरट्यांचा शोध घेत असून लवकरच त्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar : 'घरी कधी येताय?' असं विचारणाऱ्या लेकीने घेतला गळफास, संभाजीनगरचा धक्कादायक प्रकार
- Wednesday September 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Tragedy: वैजापूरहून छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलेले आई-वडिल घरी परतल्यावर त्यांनी मुलीला पाणी मागितले, पण घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: ब्लॅकमेलिंगला कंटाळून फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट
- Tuesday September 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निकिताने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि दीड महिन्यापूर्वीच ती शहरात नोकरीसाठी आली होती. आविष्कार कॉलनीतील एका खोलीत राहून ती वोक्हार्ट नावाच्या कंपनीत नोकरी करत होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : संभाजीनगरात MD विकणाऱ्या पेडलरच्या घरावर छापा; ड्रग्सऐवजी असं काही दिसलं की पोलिसही हैराण!
- Monday September 8, 2025
- Reported by Mosin Shaikh, Edited by Meenal Dinesh Gangurde
छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरच्या घरात पोलिसांना चक्क जादूटोणा करण्यासाठी वापरली जाणारं साहित्य आढळल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: उच्चभ्रू वसाहतीत नको तो प्रकार! पोलिसांचा पंटरच ग्राहक बनून गेला अन्.. संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई
- Tuesday September 2, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांना माहिती मिळाली. सहाय्यक आयुक्तांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांना कारवाईच्या सूचना दिल्या.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: माता नव्हे वैरीण! जन्म देताच बाळाला कचऱ्यात फेकलं, अर्भकाला कुत्र्यांनी घेरलं अन् थेट बसखाली...
- Friday August 29, 2025

अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनी दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे वाहतुकीत बदल! 2 महत्त्वाचे महामार्ग बंद; जाणून घ्या पर्यायी रस्ते
- Tuesday August 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Manoj Jarange Patil Protest Traffic Changes: मुंबईत २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले जाणार आहे. यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते चारचाकी, दुचाकीच्या ताफ्यातून मुंबईच्या दिशेने कूच करतील.
-
marathi.ndtv.com
-
हृदयद्रावक! विद्यार्थी बुडू लागल्याने सर मदतीला धावले; दोघांचाही दुर्दैवी अंत
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
चेतन संजय पगडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून राजवर्धन अशोक वानखेडे असे शिक्षकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.