Sangli
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Sangli News : शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक गावांना पुराचा धोका; शेतीही धोक्यात येणार?
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
सांगली, कर्नाळ, सांगलवाडी अशी अनेक गावे पूरपट्ट्यातील आहेत. त्यामुळे नवीन महामार्गामुळे भरावामुळे पुराचा धोकाही जास्त वाढणार आहे, असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राची हत्या, पाण्यात बुडवून संपवलं
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Sangli News : दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुजलने विरोध केल्याने, चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra NEET Exam Murder: नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही
- Thursday June 26, 2025
- Written by Shreerang
Maharashtra NEET Exam Murder:सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : तुम्ही कलेक्टर झालात का? हुशार मुलीचा सवाल, भडकलेला बाप बनला हैवान!
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून लेकीला इतकं मारलं की यातच तिचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Bhasha : मराठी भाषा यावी म्हणून NRI पालकांची धडपड, अमेरिकेतील विहान कसा पोहोचला आटपाडीतील ZP शाळेत?
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language : मराठी भाषा येत नसल्याची खंत, मुलाला ZPच्या शाळेत शिकवण्याचा NRI दाम्पत्याचा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मराठी भाषा वाचवा, मराठी शाळा वाचवा' अशी केवळ ओरड करून मराठी भाषा वाचणार नाही. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करणं गरजेचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : 'धर्मांतरणासाठी येणाऱ्यांचा सैराट करा', 11 लाख मिळवा, भाजपा आमदाराचे आवाहन
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
धर्मांतर करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा, त्यांना सैराट करणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस द्या, असे आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: सावकाराच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sangli Woman End Life: आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली. सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांना चिठ्ठीत नमूद केल्याचे नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Crime : विवाहित महिलेचा धर्मांतरासाठी छळ, 7 महिन्यांच्या गर्भवतीनं संपवलं आयुष्य!
- Wednesday June 11, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Sangli Crime : ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News: झोपेतच नवऱ्याला क्रूरपणे संपवलं, वटपौर्णिमेच्या दिवशीच नवविवाहितेचं कृत्य
- Wednesday June 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अनिल तानाजी लोखंडे (वय 50) असे मृत पतीचे नाव आहे. कुपवाड शहरातल्या एकता नगर या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Fake Certificate: पूजा खेडकर पॅटर्न! सांगली उपायुक्तांनीही MPSCला गंडवलं? कर्णबधीर प्रमाणपत्र खोटं
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
ढिगाऱ्यानंतरही यंत्रणेला जाग आली नाही. का? कारण बहुतेक याच यंत्रणेतील अनेक लोकही हाच फसवेगिरीचा मार्ग वापरूनच सेवेत आले आहेत, असंही ते म्हणालेत.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : मुस्लिमांनी बकरी ईद कशी साजरी करायची, हे सांगायला नितेश राणे मुफ्ती आहे का?, राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
मंत्रिपदाची शपथ घेऊन बालिशपणाचे विधान करणाऱ्या नितेश राणेंना आवर घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार असल्याचेही आमदार नायकवडी यांनी स्पष्ट केले आहे.