Scheme
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
महायुतीच्या जाहीरनाम्यात भावांतर योजनेचा समावेश, जाहीर सभेतून फडणवीसांचे शेतकऱ्यांना वचन
- Wednesday November 13, 2024
- NDTV
सरकार शेतमालाला किमान हमी भाव जाहीर करते, मात्र अनेकदा शेतमालाचे दर त्याहून खाली जातात. दर कोसळल्याने शेतकऱ्याना प्रचंड नुकसान होते.
- marathi.ndtv.com
-
जनतेचे पैसे घरी घेऊन जायचे नसतात! श्रीकांत शिंदेंची मविआ नेत्यांवर सडकून टीका
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
अंबरनाथमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रचारासाठी आलेले असताना एनडीटीव्ही मराठीशी बातचीत करताना त्यांनी ही टीका केली.
- marathi.ndtv.com
-
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार, शिंदेनी दिली 10 मोठी आश्वासनं
- Tuesday November 5, 2024
- Written by Rahul Jadhav
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसात 2029 चे महाराष्ट्राचे व्हिजन काय असेल हे सर्वां समोर मांडणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.
- marathi.ndtv.com
-
योजना बंद झाली तर? विरोधकांच्या आरोपांना जाहिरातीद्वारे उत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न
- Thursday October 31, 2024
- NDTV
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच स्पष्ट केले होते.
- marathi.ndtv.com
-
NDTV Maharashtracha Jahirnama : लाडक्या बहिणीचा महायुतीतील लाडका भाऊ कोण? सुनील तटकरे कुणाचं नाव घेतलं?
- Sunday October 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sunil Tatkare in NDTV Conclave : यावेळच्या निवडणुकीतील वातावरण वेगळं आहे. मात्र मतदाराला गृहीत धरण्यासाठी मोठी चूक असणार आहे. मागच्या चुका दुरुस्त करुन अधिक ताकदीने आम्ही समोर जात आहोत, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
'लाडक्या बहिणींनो,' इकडं लक्ष द्या! तुमच्या पैशांबाबत मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
- Saturday October 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांनी विरोधकांना हात जोडले, थेट बोलले, पण का?
- Saturday October 19, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी विरोधकांना चांगलेच फटकारले आहे. त्यांनी या व्हिडीओत विरोधकांना हात जोडले आहेत. मी विरोधकांना हात जोडून विनंती करतो, असं म्हणत लाडकी बहीण योजने बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
- marathi.ndtv.com
-
'लाडकी बहीण योजना भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी' सरकारला थेट नोटीस
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुका डोळ्या समोर ठेवून राजकीय लाभ मिळावा म्हणून लाडकी बहीण योजना आणली गेली आहे असा आरोप ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम वाढणार ? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले की...
- Sunday October 6, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे
- marathi.ndtv.com
-
'मला निवडून दिलं तर शिंदे मुख्यमंत्री होतील, अन् दीडचे तीन होतील'
- Sunday October 6, 2024
- Written by Rahul Jadhav
कुणी कितीही लालूच दिली तरी माणसं बेमान होतील. मात्र आमच्या लाडक्या बहीणी बेईमान होणार नाहीत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- marathi.ndtv.com
-
PM Internship Scheme : बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5 हजार रुपये, कसा आणि कुठं करणार अर्ज?
- Friday October 4, 2024
- Written by Onkar Arun Danke
मोदी सरकारनं (Modi Government) बेरोजगार तरुणांना नोकरी देण्यासाठी इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme) सुरु केली आहे
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापुरातून अयोध्येसाठी रवाना
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले 60 वर्षांवरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- marathi.ndtv.com
-
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.