School Girl
- All
- बातम्या
-
Crime news: धक्कादायक! मुख्याध्यापिकेने 10 वीच्या मुलींना शर्ट काढायला लावले अन् म्हणाल्या आता...
- Sunday January 12, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं माधवी मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Jharkhand News: शाळेत 100 विद्यार्थिनींना शर्ट काढायला लावले,फक्त ब्लेजरवर घरी पाठवलं; पालकांचा संताप
- Sunday January 12, 2025
- Written by Gangappa Pujari
एकमेकांच्या शर्टवर ते संदेश लिहून निरोप देत होते. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिका एम. देवश्री विद्यार्थिनींच्या या कृतीवर आक्षेप घेत संदेश लिहलेले शर्ट काढायला लावले.
- marathi.ndtv.com
-
MP news: 'पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका' शाळकरी मुलींना DIG मॅडमचा सल्ला, कारण ही सांगितलं?
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रत्येक महिन्याला आपण विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. 31 वर्षापूर्वी पोलिस सेवेत दाखल होण्या आधी आपण चार वर्ष एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा!
- Wednesday January 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune School : आपली मुलं शाळेत आहेत म्हणजे ती सुरक्षित आहेत असा पालकांचा समज असतो. पण, या समजुतीला तडा देणारी घटना पुणे शहरात घडली आहे.
- marathi.ndtv.com
-
Savitribai Phule: सावित्रिबाईंनी 175 वर्षापूर्वी सुरू केलेली शाळा, आज 'या' शाळेची स्थिती काय?
- Friday January 3, 2025
- Written by Rahul Jadhav
01 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पाहिली शाळा सुरु केली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या कार्यकाळात 18 मुलींच्या शाळा सुरु केल्या.
- marathi.ndtv.com
-
पुण्यात चाललंय काय? धावत्या स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार, तर बापानेच लेकीवर केला...
- Thursday October 3, 2024
- Written by Rahul Jadhav
पुण्याच्या वानवडीत एका स्कूल व्हॅनमध्ये, व्हॅन चालकाने गाडीतल्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धावत्या व्हॅनमध्येच त्याने हे अत्याचार केले.
- marathi.ndtv.com
-
मुख्याध्यापक निघाला हैवान! चिमुरडीच्या मृतदेहानं उघड केलं धक्कादायक रहस्य
- Tuesday September 24, 2024
- Written by Onkar Arun Danke
Gujarat Principal kills girl : सहा वर्षांची चिमुरडी शाळेच्या मुख्याध्यापकाचं बोट धरुन रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता.
- marathi.ndtv.com
-
Badlapur Case : बदलापुरातील आरोपी अक्षय शिंदेनं तुरुंगात स्वत:वर गोळी झाडली, प्रकृती गंभीर
- Monday September 23, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
बदलापूरातील दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यातील हुजूरपागा मुलींच्या शाळेतील 'ईद-ए-मिलाद' च्या कार्यक्रमावरुन मोठा गदारोळ
- Sunday September 22, 2024
- Written by NDTV News Desk
शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांनी यांनी सर्व धर्म समभाव रुजविण्याच्या हेतूने आणि विद्यार्थिनींमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असलं तरी त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
SIT पथक बदलापुरात पोहोचले, शाळेनंतर आरोपीच्या घराचाही करणार तपास
- Saturday August 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
बदलापुरातील प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंह (IPS Arti Singh) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
- marathi.ndtv.com
-
बदलापुरात इंटरनेट सेवा बंद, बंदोबस्त वाढवला, जमावबंदीही लागू
- Wednesday August 21, 2024
- Written by Rahul Jadhav
या सर्व पार्श्वभूमिवर पोलीसांनी आता आवश्यक ती काळजी घेतली आहे. बदलापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शिवाय शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.