Shivsena Politics
-
{
- All
- बातम्या
-
Shivsena Politics: दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय अन् आता ऑटो चालक; शिवसेनेच्या राजकारणाचा रोख नेमका कुठे?
- Wednesday August 26, 2026
- Written by Jitendra Dixit, Onkar Arun Danke
Shivsena Politics: शिवसेनेचा गेल्या चार दशकांचा इतिहास पाहिला, तर हा पक्ष हिंदुत्ववाद आणि मराठीवाद यांच्यात अडकलेला दिसतो आणि या मुद्द्यांवर पक्षांत अंतर्विरोध पाहायला मिळतो.
-
marathi.ndtv.com
-
Dharashiv News: ओमराजे निंबाळकरांची खासदारकी धोक्यात? मल्हार पाटलांच्या राजकीय चाल चर्चेत
- Saturday June 27, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dharashiv Politics: भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजप युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'भावी खासदार' आणि 'MP2029' असे बॅनर्स झळकले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल
- Friday January 2, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच पुणे जिल्ह्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर यांचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News: बदलापुरात शिंदे गटाने अतीच केलं! नगरपरिषद निवडणुकीत वामन म्हात्रेंचीच चर्चा
- Tuesday November 25, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
शिंदे गटाचे बदलापूर शहर शिवसेना शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजय, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News: दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ
- Tuesday September 9, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Political News : कृपाल तुमाने यांनी पुढे म्हटले की, "मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे 60 टक्के नगरसेवक आधीच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane Political News : ठाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद पेटला; एका बॅनरवरून दोन्ही गट आमने-सामने
- Thursday July 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिवसेनेने लावलेल्या या बॅनरवर राजन विचारे यांच्या चेहऱ्यावर फुली मारल्याचे चित्र होते, जे त्यांच्या निषेधाचे प्रतीक होते. मात्र, आता ठाकरे गटाच्याच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याने दोन्ही गटांतील तणाव वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: आरोपांनी घेरलेल्या मंत्री व आमदारांचं टेन्शन वाढलं; ठाकरे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या
- Monday July 28, 2025
- Written by NDTV News Desk
विशेषतः, मंत्री संजय शिरसाठ, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री योगेश कदम तसेच मंत्री नितेश राणे यांच्यावरील गंभीर प्रकरणांची वस्तुस्थिती राज्यपाल यांच्यासमोर मांडण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election : नवं राजकीय समीकरण? मनसे-शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग, पडद्यामागे काय घडतंय?
- Thursday May 15, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी मनसेला सोबत घेतल्यास सुमारे 100 पेक्षा जास्त जागा मनसेला द्यावा का याचा विचार शिवसेनेत काही मोठ्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : "ज्याला जायचं त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही", उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना स्पष्टच बोलले
- Friday January 10, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही. पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे."
-
marathi.ndtv.com
-
रस्त्याचा निधी भलतीकडेच वळवला, कल्याणमध्ये शिंदे गट-संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
- Saturday September 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कल्याण ग्रामीण भागातील दहिसर परिसरात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भरत भोईर आणि 14 गाव सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
महिला-तरुणींना मोफत बंदूक देण्याचा पहिल्या प्रयोग अमरावतीत करणार, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानामुळे पुन्हा खळबळ
- Saturday August 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी द्यावी. मी स्वतः महिलांना माझ्यातर्फे पिस्तूल घेऊन देईल. महिलांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर वापरावी.