Shocking News
- All
- बातम्या
-
CCTV Video : बिबट्या दबक्या पावलांनी आला..घरासमोर खेळणाऱ्या चिमुकल्यावर झडप घातली अन् पुढे..
- Sunday December 14, 2025
घरासमोर खेळत असलेल्या सिद्धेश कडलग या चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने भीषण हल्ला केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. परंतु,उपचारापूर्वीच सिद्धेशचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मावळ हादरलं! घरातून बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या
- Sunday December 14, 2025
मावळ परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.घरातून बेपत्ता झालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! पुण्यात दिवसा कोण करायचा घरफोड्या? कोण होता मास्टरमाईंड?
- Saturday December 13, 2025
पुण्यात काही दिवसांपूर्वी घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुण्यात एकच दहशत माजवली होती.
-
marathi.ndtv.com
-
सैनिक पतीसोबत सासरवाडीकडे निघाली..रस्त्यातच महिलेचं जीवन संपलं! स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं..
- Saturday December 13, 2025
भारतीय लष्करात कर्तव्य बजावणाऱ्या पतीसोबत सासरवाडीला निघालेल्या महिलेचं रस्त्यातच जीवन संपलं. पतीसोबतचा प्रवास हा शेवटचा ठरेल,असं स्वप्नातही या महिलेला वाटलं नसेल.
-
marathi.ndtv.com
-
100 मीटर अंतर राहिलं होतं..तितक्यात कॅब ड्रायव्हरच्या मनात नको ते शिजलं, महिलेनं लगेच व्हिडीओ बनवला अन्..
- Saturday December 13, 2025
बंगळुरूमध्येही एक कॅब ड्रायव्हर आणि महिला प्रवाशामध्ये घडलेला एक प्रसंग कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वर्गातील मुलींना खुश करण्यासाठी शाळकरी मुलानं केलं मोठं कांड! आई-वडिलांच्या पायाखालची जमिनच सरकली
- Tuesday December 9, 2025
बालपणीचं जग हे वेगळंच असतं. कारण लहानपणी मनातील भावना खऱ्या असतात, हेतू चांगला असतो,पण समज कमी असते. पण 8 वर्षीय मुलानं असं काही केलं, ज्यामुळे सर्वच पालकांना धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला
- Monday December 8, 2025
पुण्यातही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी ऐवजी हिंदी भाषेत बोलल्याने त्या व्यक्तीला नाहक त्रास दिला गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: लेकीच्या हत्येसाठी पित्याला कैद, 2 महिन्यांनी 'ती' जिवंत परतली, कसा घडला चमत्कार?
- Monday December 8, 2025
मुलीने तिच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या तिच्या वडिलांना सोडण्याची विनंती पोलिसांना केली. पाण्यात ढकलल्यानंतरही ती कशी वाचली हे तिने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
- Sunday December 7, 2025
एक वृद्ध महिला या आगीत अडकल्याने ती दहा ते पंधरा टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीनं अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला. पण नंतर घडलं असं की..
-
marathi.ndtv.com
-
Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?
- Sunday December 7, 2025
येवला तालुक्यातील कातर येथे एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औषध फवारणी करताना 27 वर्षीय माधुरी सोनावणेचा जागीच मृत्यू झाला. त्या शेतात नेमकं काय घडलं?