Ssc
-
{
- All
- बातम्या
-
SSC Result 2026: दहावीचा निकाल लागला पण स्क्रिनवर काहीच दिसेना! 4 दिवसांपासून शेकडो विद्यार्थी तणावाखाली...
- Monday May 11, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
SSC Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करून आता 4 दिवस उलटले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: उत्तर भारतीय विद्यार्थिनीचा मराठी बाणा, SSCमध्ये मिळवलेले मार्क पाहून मंत्री प्रताप सरनाईकही भारावले
- Monday May 11, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
SSC Result News: हिंदी भाषिक विद्यार्थिनी सपना कुमारी साहने इयत्ता दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 91 गुण मिळवले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिच्या घरी भेट देऊन तिचे कौतुक केले.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : SSC चा निकाल लागला अन् गजू भाई फेमस झाला; विद्यार्थ्याचं मार्कशीट बॅनरवर, पंचक्रोशीत चर्चा
- Sunday May 10, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
सुरज भावाने पराक्रम केला अशा आनंदात गावात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर गजू भाईला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नाद केला पण वाया नाय गेला, असंही या बॅनरवर लिहिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : जर्मनीत शिक्षण, पुण्यात मराठी शाळेत प्रवेश; दहावीत ओजसी ओगलेच्या कामगिरीने थक्क व्हाल!
- Saturday May 9, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र यामध्ये पुण्यातील एक नाव चर्चेत आहे. हे नाव आहे ओजसी ओगले.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: 'या' विद्यार्थ्याच्या SSC निकालाची महाराष्ट्रभर चर्चा, 6 विषयातील मार्क्स पाहून टॉपरही झाले थक्क
- Friday May 8, 2026
- Written by Naresh Shende
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.परंतु, अकोले तालुक्यातील राजूर येथील एका विद्यार्थ्याच्या आगळ्यावेगळ्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
C. Sambhajinagar: दहावीच्या निकालाची धास्ती, विद्यार्थ्यांचा टोकाचा निर्णय; कुंटुबीयांसह सारेच सुन्न झाले
- Friday May 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar News: दहावीचा निकाल जाहीर होणार असतानाच, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परीक्षेच्या निकालाच्या भीतीने सोहम ज्ञानेश्वर मोरे या 17 वर्षीय विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
SSC Result 2026: आज दहावीचा निकाल! कुठे अन् कसा पहाल रिझल्ट? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस
- Friday May 8, 2026
- Written by Gangappa Pujari
पूर्वी जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागणारे हे निकाल आता मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लागत असल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Paperless Exam: दहावी- 12वीच्या परीक्षा होणार डिजिटल! 'पेपर'चा वापर बंद? काय आहे हायटेक प्लॅनिंग?
- Monday May 4, 2026
- Written by Gangappa Pujari
प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या छपाईसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि कागदाचा वापर कमी करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
-
marathi.ndtv.com
-
SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता रिझल्ट आणि पासिंग सर्टिफिकेटबाबत बोर्डाचा मोठा निर्णय
- Thursday April 2, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
SSC Exam 2026 Major Reform : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या फॉरमॅटमध्येही बदल करण्यात आला असून आता प्रथम नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असे स्वरूप असेल.
-
marathi.ndtv.com
-
Sangola Paper Theft: शिक्षण क्षेत्रात खळबळ! अभ्यास झाला नसल्याने विद्यार्थ्याचा डेंजर प्लॅन; पठ्ठ्याने थेट...
- Thursday March 19, 2026
- Written by Gangappa Pujari
इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीच शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News पुण्यात दहावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, Telegram ग्रुप अॅडमिन विद्यार्थ्याला अटक
- Friday March 13, 2026
- Written by Naresh Shende
पुण्यात सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात टेलिग्राम ग्रुप चालवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News: सहावीच्या विद्यार्थिनींनी दहावीचे पेपर तपासले? CCTV समोर, साताऱ्यात खळबळ
- Thursday March 12, 2026
- Written by Gangappa Pujari
शिक्षक विद्यार्थिनींसोबत बसून उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या गंभीर प्रकाराने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News नाशिक हादरलं! कोर्टासमोरच दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याने केला प्राणघातक हल्ला, पालक भयभीत
- Wednesday March 11, 2026
- Written by Naresh Shende
शिकमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्यावर भर दिवसा परीक्षा केंद्राच्या बाहेरच धारधार शस्त्राने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : धक्कादायक! दहावीचा गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ; विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेची टांगती तलवार?
- Wednesday March 11, 2026
- Edited by Onkar Arun Danke
SSC Maths Paper Leak: दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.