State President
- All
- बातम्या
-
Home Minister: 'फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडावा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा' कुणी केली मागणी?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते, असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रंम्प पर्व! शपथविधीनंतर पहिल्याच भाषणात इशारा अन् निर्धार
- Monday January 20, 2025
- Written by Gangappa Pujari
या सोहळ्याला अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनवू, असा निर्धार नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी यावेळी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Congress State President : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी?
- Monday January 13, 2025
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस हाय कमांडकडून दिल्लीला तत्काळ बोलवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नको रे बाबा! तरुण नेते शर्यतीतून का घेत आहेत माघार?
- Wednesday January 8, 2025
- Reported by NDTV News Desk
Congress State President : राजकारणात तरुण नेतृत्वाचा अभाव असल्याची बोंब ठोकली जात असताना प्रत्यक्षात सर्वच पक्षातील तरुणांनी मोठं पद घेऊ जबाबदारी घेण्याची गरज आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार? कुणाची नावे चर्चेत
- Wednesday December 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं भाजपला लवकरच स्वतंत्र प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
नाना पटोलेंची गच्छंती निश्चित? काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' नेत्याचे नाव आघाडीवर
- Tuesday December 17, 2024
- Written by Rahul Jadhav
नागपुरात काँग्रेसभवन येथे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी एकास एक संवाद साधला.
-
marathi.ndtv.com
-
भाजप भाकरी फिरवणार? बावनकुळे मंत्रिपदी, प्रदेशाध्यक्षपदावर कोणाची वर्णी?
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्याने चंद्रशेखर बावनकुळेंनी शपथ घेताच भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार, यावर शिक्कामोर्तब झालंय.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत
- Monday November 25, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
'मी नक्कीच मुख्यमंत्री होणार' दावा कोणाचा? प्रतिक्रिया काय आली?
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
सध्या आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्री नक्की कोण होणार याबाबत जनतेत संभ्रम आहे.
-
marathi.ndtv.com
-
आगामी निवडणुकीत NCP सर्वाधिक जागा लढवेल, मविआमध्ये दबावाच्या राजकारणाला सुरूवात
- Friday June 14, 2024
- Edited by NDTV News Desk
सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे. मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे, असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
2 वेळा काँग्रेसच्या खासदार, सध्या आंध्राच्या भाजप प्रदेश अध्यक्षा डी. पुरंदेश्वरी लोकसभा अध्यक्षपदी?
- Tuesday June 11, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
मोदी मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्या आधापासून लोकसभा स्पीकरचं पद टीडीपीने मागितल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान पुरंदेश्वरी यांच्या नावावर दोन्ही पक्षांकडून पाठिंबा दिल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील 3 जिल्ह्यात उष्णतेची लाट, शाळांना सुट्टी जाहीर करण्याचं राज ठाकरेंचं आवाहन
- Tuesday April 16, 2024
- Written by NDTV News Desk
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उष्णतेच्या लाटेसंदर्भात ट्विट केलं आहे. हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात उशीर झाल्याचंही राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.