Student Death
- All
- बातम्या
-
Rajasthan News: शाळेत जेवणाचा डबा उघडताच चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू, मन सुन्न करणारी घटना
- Thursday July 17, 2025
- Written by NDTV News Desk
Child Heart Attack: शिक्षकांनी वेळ वाया न घालवता तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेले. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी एनडीटीव्हीला सांगितले की, जेव्हा प्राचीला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिचे हृदयाचे ठोके बंद झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : शाळेच्या मैदानावर खेळता खेळता अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पालकांचा मृतदेह घेण्यास नकार, कारण काय?
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव (Jalgaon News) शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय अर्थात आर आर विद्यालयाच्या शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्यांचा (Student Death) अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित
- Thursday July 10, 2025
- Written by Shreerang
Raigad News: राज्यात 'कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)' हे अभियान राबवले जात असून, त्याअंतर्गत नियमित आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण केले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Sathaye College Student Death: संध्या पाठक मृत्यू प्रकरणाचं सत्य समजणार? पोलिसांना सापडला मोठा पुरावा!
- Friday June 20, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sathaye College Student Death : संध्याच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sathaye College Student Death: संध्याने आत्महत्या केली ? साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले ??
- Thursday June 19, 2025
- Written by Shreerang
Sathaye College Student Death: साठ्ये महाविद्यालयाने संध्याच्या मृत्यूसंदर्भात माहिती देत असताना म्हटले आहे की, संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
घातपात असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेहाजवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: Crime News: शिक्षक विद्यार्थिनीचा लॉजमध्ये मृतदेह, लव्हस्टोरीचा भयंकर शेवट, रुम नं 204 मध्ये काय घडलं?
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
UP Aligarh Teacher Student Lovestory: त्यांच्या या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होता. मुलीचा क्लासही बंद करण्यात आला होता, ज्यानंतर दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Emotional Story: आजारपणात परीक्षा दिली... निकालाआधीच मृत्यू, रिझल्ट पाहून पालक सुन्न, शिक्षकही रडले
- Tuesday May 6, 2025
- Written by Gangappa Pujari
तिच्या शाळेतील शिक्षकांचेही डोळे पाणावले. थैबी खूप हुशार होती. तिने अभ्यास करुन अत्यंत मेहनतीने परीक्षा दिली मात्र तिने मिळवलेले यश ती पाहू शकली नाही.
-
marathi.ndtv.com
-
मोबाइलमधील Voice Noteमुळे उकललं आत्महत्येचं गूढ; पुण्यातील सहितीसोबत नेमकं काय घडलं?
- Tuesday February 18, 2025
- Written by NDTV News Desk
आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मोबाइलचा पासवर्ड आणि एका तरुणाचा नंबर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवला होता. त्यामुळे या प्रकरणातील गूढ समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्कूल बसमध्ये सीटवरून भांडण, मारामारीत विद्यार्थ्याचा मृत्यू
- Wednesday February 12, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
एका मुलाचा मृत्यू झाला असल्याने सदर प्रकरण हे अत्यंत गंभीर बनले आहे. या घटनेमुळे लहान मुलं हल्ली किती हिंसक बनत चालली आहे, याचं पुन्हा एकदा उदाहरण पाहायला मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
ज्यावेळी तिची प्रकृती बिघडू लागली. त्यावेळी शिक्षकांनी हालचाल केली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
marathi.ndtv.com
-
IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा कॉलेजमध्ये मृत्यू, हॉस्टेलच्या खोलीत आढळला मृतदेह
- Sunday September 1, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
अनिकाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वसतिगृहाची खोली आतून बंद होती आणि आत काहीही संशयास्पद आढळले नाही.
-
marathi.ndtv.com
-
11 वीच्या विद्यार्थ्याचा धक्कादायक मृत्यू, कल्याणच्या शाळा संचालकाची पोलीस कोठडीत रवानगी
- Friday July 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kalyan Student Death : कल्याणमधील शाळा संचालकांवर विद्यार्थ्याला बेदम मारहाण करुन अपमानित केल्याचा आरोप आहे.