Sujay Vikhe Patil
- All
- बातम्या
- फोटो
-
Sushma Andhare: 'हा उन्मत्तपणा बरा नव्हे...', सुषमा अंधारेंनी सुजय विखेंना फटकारले
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीच्या साई प्रसादलयातील भोजनावरुन वादग्रस्त विधान केले होते. सुजय विखेंच्या या विधानावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंंधारे यांनी त्यांना पत्र लिहित सडकून टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi News: "सगळे भिकारी गोळा होतात अन् शिर्डीच्या प्रसादालयात फुकट खावून जातात", सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य
- Sunday January 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
साईबाबा संस्थानने साई प्रसादालयात तत्कालीन विश्वस्त समितीने 2017 साली मोफत भोजन सुरु केले होते. गेल्या आठ वर्षापासून हे मोफत भोजन सेवा सुरु असून आज सुजय विखे यांनी या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'बाळासाहेब थोरातांची भाजपासोबत सेटलमेंट' भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
- Wednesday October 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
Thorat vs Vikhe : अहमदनगर जिल्ह्यातील विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष आणखी तीव्र होत आहे. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर धक्कादायक आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विखे-पाटलांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध, तर सुजय, थोरातांना टक्कर देण्याच्या तयारीत
- Thursday August 1, 2024
- Written by Rahul Jadhav
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीलाच पक्षातील नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. तर लोकसभा पराभवानंतरही विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे हे विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे.
-
marathi.ndtv.com
-
निकालानंतर नगरमध्ये राडा, खासदार निलेश लंकेंच्या PA वर जीवघेणा हल्ला!
- Thursday June 6, 2024
- Written by Onkar Arun Danke
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
अहमदनगर मतदारसंघात विखे-शरद पवारांची प्रतीष्ठा पणाला; निलेश लंके सुजय विखेंना धक्का देणार?
- Thursday May 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबत राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे ते सुजय विखेंच्या विरोधात निवडणूक लढवतील हे निश्चित होतं.
-
marathi.ndtv.com
-
विखेंची मालमत्ता वाढली, लंकेंचे कर्ज वाढले, दोघांकडे संपत्ती किती?
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
एकीकडे गेल्या पाच वर्षात विखेंची संपत्ती वाढल्याचे दिसून येत आहे तर निलेश लंकेंचे कर्ज वाढले असल्याचे समोर आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे.