Sushma Andhare
- All
- बातम्या
-
Sushma Andhare:'बाईंचा तो नाद, त्यांच्या स्वभावाला औषध नाही' सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना डिवचलं
- Friday March 21, 2025
- Written by Rahul Jadhav
झोपडपट्टीची भाषा वापरली गेली अशी त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली असं अंधारे म्हणाले. पण झोपडपट्टीला ही एक क्लास असतो, असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh: 'सटर, फटर वटवाघळांची लायकी..' चित्रा वाघ पुन्हा बरसल्या, अनिल परब, अंधारेंवर प्रतिहल्ला
- Friday March 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session Chitra Wagh Vs Anil Parab: एवढा प्रगाडपंडित हुशार त्याला उत्तर देता आले नाही. ही नीच प्रवृत्ती आहे. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच उत्तर देणार... अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: भररस्त्यात नग्न केलं, तरुणाला अमानुष मारहाण... VIDEO पाहून थरकाप उडेल
- Wednesday March 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Latur Crime Viral Video: जखमी व्यक्तीला स्थानिकांनी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: मर्सिडीज वरून राजकारण सुसाट! गोऱ्हेंकडे आता थेट पावत्यांची मागणी
- Sunday February 23, 2025
- Written by Rahul Jadhav
आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या, नेमणुका, निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत नीलम गोऱ्हे होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Sushma Andhare: 'हा उन्मत्तपणा बरा नव्हे...', सुषमा अंधारेंनी सुजय विखेंना फटकारले
- Monday January 6, 2025
- Written by Gangappa Pujari
अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीच्या साई प्रसादलयातील भोजनावरुन वादग्रस्त विधान केले होते. सुजय विखेंच्या या विधानावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंंधारे यांनी त्यांना पत्र लिहित सडकून टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जीवे मारण्याची धमकी आणि जय श्रीरामच्या घोषणा; सुषमा अंधारे यांच्यासोबत काय घडलं?
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Sushma Andhare death threats : सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"ठाकरे ब्रँड आणि तुम्ही अजुनही शेंबडे", निलेश राणेंच्या ट्वीटला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
- Monday December 16, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
निलेश राणे यांच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे ब्रँड आहेत आणि तुम्ही अजुनही शेंबडे आहात, अशा शब्दात सुषमा अंघारे यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' दोघांना मंत्री करु नका', बनावट औषध पुरवठा प्रकरणात सुषमा अंधारेंची मागणी
- Monday December 9, 2024
- Edited by Onkar Arun Danke
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'तेव्हा कृष्णकुंज बाहेर का आला नाही', सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर तोफ डागली
- Sunday November 10, 2024
- Written by Gangappa Pujari
'ही निवडणूक फक्त निवडून आणण्यासाठी नाही. महेश सावंत यांच्या रुपाने एक एक आमदार निवडून आणत ज्या वर्षावरुन शिवसेनाप्रमुखांना अपमान करुन बाहेर काढले, तिथे पुन्हा सन्मानाने बसवा, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
-
marathi.ndtv.com
-
अपघात बावनकुळेंच्या गाडीचा, जुंपली मात्र मविआच्या नेत्यांची
- Wednesday September 11, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान अंधारे यांच्या या आरोपानंतर ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
बहिणीची काळजी असेल तर दारू दुकाने बंद करा , सुषमा अंधारेंचा सरकारवर निशाणा
- Monday July 29, 2024
- Edited by NDTV News Desk
एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला 1500 नको, दाजीला नोकरी द्या. दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
'भाजपाला मतदान करण्यासाठी आईवर दबाव', सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप
- Monday May 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
आईला कमळाचं बटन दाबण्यासाठी दबाव टाकला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.