Taxis
- All
- बातम्या
-
Bharat Taxi: आता Ola-Uber ला विसरा, 'भारत टॅक्सी' वापरा! स्वस्त अन् मस्त सरकारी टॅक्सी सेवा सुरू
- Thursday December 4, 2025
- Written by Rahul Jadhav
भारत टॅक्सी' सेवा सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड (बहु-राज्य सहकारी संस्था) द्वारे चालवली जाते.
-
marathi.ndtv.com
-
FIR Against Uber Directors: महिला प्रवाशाचा मृत्यू, 'उबर'चे संचालक मोठ्या अडचणीत
- Wednesday December 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mulund Accident: या अपघातात उबर बाईकवरील महिला प्रवासी शुभांगी सुरेंद्र मगरे (वय 49) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यामुळे ॲप-आधारित प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
नियमभंग, असभ्य वर्तन, सामान अडवलं… पुण्यात रात्रीच्या वेळी लेखिकेला Uber चालकाचा भयानक अनुभव
- Monday December 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune News: भाडे दिल्याशिवाय सामान देण्यास गौतमने स्पष्ट नकार दिला. त्याचवेळी चिन्मय मिशनचे काही कर्मचारी मदतीसाठी बाहेर आले. त्यांनी चालकाला सामान देऊन पैसे घेण्यास सांगितले, पण गौतम त्यांच्यावरही ओरडला
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांसाठी Good News! पॉड टॅक्सीच्या तिकिटाची कटकट मिटली; प्रवास होणार सुपरफास्ट
- Saturday November 22, 2025
- Written by Gangappa Pujari
भविष्यात पॉड टॅक्सीतून प्रवास करताना तिकीट काढण्यासाठी वेगळी रांग लावण्याची गरज नाही, कारण 'मुंबई वन कार्ड'वरच हे तिकीट उपलब्ध होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rapido Rider: "भैया मत करो...", धावत्या बाईकवर महिलेसोबत भयंकर घडलं, VIDEO आला समोर
- Saturday November 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
A Rapido bike taxi rider in Bengaluru has been charged for allegedly misbehaving with a woman passenger during a ride in the city.
-
marathi.ndtv.com
-
केरळमध्ये फिरायला गेलेल्या मुंबईतील महिलेवर टॅक्सी चालकांची अरेरावी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर सरकारचा दणका
- Thursday November 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ऑनलाइन टॅक्सी बुक केल्याने त्यांना स्थानिक टॅक्सी चालकांनी अरेरावी करत धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर केरळ सरकारने मुन्नारमधील तीन टॅक्सी चालकांचे परवाने तात्काळ रद्द केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Taxi Driver Experience: कॉल आला अन् टॅक्सी ड्रायव्हरला घाम फुटला, हात थरथरले! मुंबईतील हृदयस्पर्शी प्रसंग
- Saturday November 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Taxi Driver Struggle Heartbreaking Experience: एका टॅक्सीवाल्याचा हृदयस्पर्शी प्रसंग एका तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यावर नेटकऱ्यांनीही भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत
-
marathi.ndtv.com
-
Viral QR Code: टॅक्सीवाल्याने गाडीत लावला असा QR कोड; स्कॅन करणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रु, नेमकं काय केलं?
- Thursday October 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Mumbai Taxi Driver QR Code Viral Post: या टॅक्सी चालकाने आपल्या गाडीत असा काही क्यूआर कोड लावला आहे की, स्कॅन करणारेही भावुक झालेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? वाचा...
-
marathi.ndtv.com
-
Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज
- Friday October 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. डिसेंबरमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणार असली तरी, नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये तिचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये 650 चालक/वाहन मालक सहभागी होतील.
-
marathi.ndtv.com
-
Uber ड्रायव्हरने तरुणीला कॉलेजला सोडलं,पण नंतर घडला विचित्र प्रकार, मुलीनं WhatsApp चे स्क्रीनशॉट केले व्हायरल
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Uber Driver Whatsapp Chat Viral : कॅब ड्रायव्हर आणि राईड बुक करणाऱ्या कस्टमरचं नातं प्रवास सुरु होण्यापासून ते प्रवास संपेपर्यंतच असतं. पण एका ड्रायव्हरने तरुणीला व्हाट्सअॅपवर विचित्र मेसेज केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro 8 Gold Line: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मेट्रोचा कसा असेल मार्ग? कधी पूर्ण होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
- Thursday October 9, 2025
- Written by Shreerang
Mumbai Metro 8 Gold Line: या मार्गावर एकूण 13 प्रमुख स्टेशन प्रस्तावित आहेत, ज्यामुळे प्रवाशांना झटपट आणि आरामशीर प्रवास करता येईल.
-
marathi.ndtv.com
-
OLA, Uber strike: ॲप आधारित टॅक्सीसेवा गुरुवारी बंद राहणार; काय आहेत चालकांच्या मागण्या?
- Tuesday October 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
OLA, Uber strike: परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे आणि चालकांच्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी याच दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: ॲप आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार! परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा
- Friday September 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Action taken against illegal app-based Vehicles: शासनाच्या निर्णयानुसार ॲप-बेस वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ८० टक्के भाडे देणे बंधनकारक आहे.