Ulhasnagar Crime
- All
- बातम्या
-
उल्हासनरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा, दोघांना दुकानात घुसून बेदम मारहाण
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते. या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: नियम मोडायचा 'डुप्लिकेट', अन् दंड व्हायचा 'ओरिजनलला, नेमकं प्रकरण काय?
- Friday February 7, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलान द्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहनचालकांनी वाहतुक पोलिसांकडे केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: फेसबूकवरून प्रेम, ब्लॅकमेल करत लग्न,'त्या' एका व्हिडीओनं आयुष्य खराब झालं, पुढे...
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
तरुणीला काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या.
-
marathi.ndtv.com
-
'गणपत गायकवाड यांची चेकअपच्या नावाखाली भाजपा आमदाराच्या फार्म हाऊसवर पिकनिक'! गंभीर आरोपानं खळबळ
- Tuesday January 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराला आता वर्ष होत आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: टेरेसवर दारु पिण्यास हटकल्याने भयंकर कृत्य, दोघा भावांना बेदम मारहाण
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूमपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या इमारतीच्या सेक्रेटरीला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime : उल्हासनगर हत्या प्रकरणात आरोपी बबल्या गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई!
- Sunday December 29, 2024
- Written by NDTV News Desk
उल्हासनगरच्या रेमंड शोरुम समोर शनिवारी 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री पंकज निकम या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
मामानेच मुलीची हत्या करून लावली मृतदेहाची विल्हेवाट, उल्हासनगरमधील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं?
- Friday November 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime : उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी परिसरात मृत चिमुकली तिची आई आणि दोन बहिणींसह वास्तव्याला होती. सोमवारी घरात खेळता खेळता मामाने तिला एक फटका मारला.
-
marathi.ndtv.com
-
3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला, 4 दिवसापासून होती बेपत्ता
- Thursday November 21, 2024
- Written by Rahul Jadhav
मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होती. शवविच्छेदन अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनीही सांगितले आहे.
-
marathi.ndtv.com
-
भरारी पथकावर खंडणीचा गुन्हा, उल्हासनगर महापालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांसह 2 पोलिसांविरोधात गुन्हा
- Sunday November 10, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एका फुल व्यापाऱ्याकडे सापडलेली रक्कम जप्त करण्याची भीती घालत त्याच्याकडून 85 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
उल्हासनगरात मद्यधुंद रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण, घटनेचा VIDEO आला समोर
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
छत्रपती शाहू महाराज उड्डाण पुलाजवळ हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.