Ulhasnagar Crime News
- All
- बातम्या
-
Ulhasnagar News : उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल
- Thursday March 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी शहरातील या डॉक्टरांच्या दवाखान्यांची झाडाझडती घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : सासरा आणि मेव्हण्याची जावयाला भररस्त्यात मारहाण; शिवसेना शाखेबाहेर घडला प्रकार
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने एकमेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime : पोलिसांनी दिले 'गुड टच, बॅड टच'चे धडे अन् चिमुकलीनं फोडलं बापाचं बिंग!
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना स्वत:च्या घरातही मुली सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
उल्हासनरात पाण्याचा फुगा मारल्याच्या वादातून तुफान राडा, दोघांना दुकानात घुसून बेदम मारहाण
- Thursday February 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Crime News : इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते. या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: नियम मोडायचा 'डुप्लिकेट', अन् दंड व्हायचा 'ओरिजनलला, नेमकं प्रकरण काय?
- Friday February 7, 2025
- Written by Rahul Jadhav
गेल्या काही दिवसात वाहतुकीचे कोणतेही नियम मोडलेले नसतानाही ई चलान द्वारे दंड लागल्याच्या तक्रारी अनेक वाहनचालकांनी वाहतुक पोलिसांकडे केल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: फेसबूकवरून प्रेम, ब्लॅकमेल करत लग्न,'त्या' एका व्हिडीओनं आयुष्य खराब झालं, पुढे...
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
तरुणीला काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या.
-
marathi.ndtv.com
-
'गणपत गायकवाड यांची चेकअपच्या नावाखाली भाजपा आमदाराच्या फार्म हाऊसवर पिकनिक'! गंभीर आरोपानं खळबळ
- Tuesday January 14, 2025
- Edited by Onkar Arun Danke
कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबाराला आता वर्ष होत आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News: टेरेसवर दारु पिण्यास हटकल्याने भयंकर कृत्य, दोघा भावांना बेदम मारहाण
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
इमारतीच्या टेरेसवर मित्रांना घेऊन मद्यपान आणि धूमपान करणाऱ्या भावांना विरोध करणाऱ्या इमारतीच्या सेक्रेटरीला आणि त्याच्या भावाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar Crime : उल्हासनगर हत्या प्रकरणात आरोपी बबल्या गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई!
- Sunday December 29, 2024
- Written by NDTV News Desk
उल्हासनगरच्या रेमंड शोरुम समोर शनिवारी 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री पंकज निकम या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.