जाहिरात

Unseasonal Rains

'Unseasonal Rains' - 8 News Result(s)
  • टँकरने पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली, मात्र वादळाने झोपवली; शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

    टँकरने पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली, मात्र वादळाने झोपवली; शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

    दुष्काळामुळे पाण्याची कमतरता असल्यान मुकुंद पवार या शेतकऱ्याने टँकर पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली. मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या डाळिंब बागेचे वादळात पूर्ण नुकसान झाले.

  • अवकाळी पावसात संपूर्ण घर कोसळलं; सरकारकडून मदत न मिळाल्याने निराश कुटुंब प्रमुखाची आत्महत्या

    अवकाळी पावसात संपूर्ण घर कोसळलं; सरकारकडून मदत न मिळाल्याने निराश कुटुंब प्रमुखाची आत्महत्या

    देवराम लक्ष्मण वळवी या आदिवासी बांधवाने मागील वर्षी घरकुल योजनेतून बांधलेलं घर जमीनदोस्त झाले. त्यात घरातील सर्व धान्य, सामान आणि जीवनावश्यक वस्तू विटांच्या ढिगार्‍याखाली सापडून होत्याचं नव्हतं झालं.

  • मान्सूनपूर्व पावसाने कोकणाला झोडपलं, आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं; IMD कडून अलर्ट

    मान्सूनपूर्व पावसाने कोकणाला झोडपलं, आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं; IMD कडून अलर्ट

    गेल्या आठवड्यापासून तळकोकणासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आंबा उत्पादकांचं टेन्शन वाढलं आहे.

  • राज्यात अनेक जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचं, फळबागांचं नुकसान

    राज्यात अनेक जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचं, फळबागांचं नुकसान

    अकोला, अमरावती, वर्धा, नांदेड, लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी फळबागांचंही नुकसान झालं आहे.   

  • राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाकडून 2 दिवस इशारा

    राज्यात पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा; हवामान विभागाकडून 2 दिवस इशारा

    पुण्यात तासभर बरसलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. नोकरदारवर्गाला याचा त्रास सहन करावा लागला.

  • राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं; राजकीय नेत्यांनाही फटका

    राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं; राजकीय नेत्यांनाही फटका

    उद्धव ठाकरे यांची जालन्यातील सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी देखील जोरदार पाऊस झाला आहे.

  • विदर्भात अवकाळीचा तडाखा; बुलडाणा, वाशिम, अकोल्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं

    विदर्भात अवकाळीचा तडाखा; बुलडाणा, वाशिम, अकोल्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं

    बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लागली.

  • अकोला-अमरावतीत अवकाळी पावसाचा कहर; प्रचंड नुकसान, शेतकरी हतबल! 

    अकोला-अमरावतीत अवकाळी पावसाचा कहर; प्रचंड नुकसान, शेतकरी हतबल! 

    राज्यातील अनेक ठिकाणी शेतकरी वर्गाला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. आज सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील चार तालुक्यातल्या गावांना अवकाळी पावसाने चांगलंचं झोडपून काढलं.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;