Update News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Kangana Ranaut: "खासदार असून लोक रस्ते-नाल्यांच्या तक्रारी घेऊन येतात", कंगना रणौत काय म्हणाली?
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाली आणि तिच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. कंगनाने कबूल केले आहे की ती अजूनही राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Xi Jinping : शी जिनपिंग लवकरच पद सोडणार? गूढ हलचालींमुळे चर्चेला उधाण! कट्टर विरोधक होणार अध्यक्ष?
- Wednesday July 9, 2025
- Written by Hemali Mohite, Edited by Onkar Arun Danke
Chinese president Xi Jinping : जगाला कोड्यात पाडणाऱ्या गूढ धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमध्ये आता सत्तापालटाच्या चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS Morcha News: 'मराठी'साठी एल्गार! मनसेचे पुन्हा खळखट्ट्याक; राज्यभरातून मनसैनिक मुंबईत धडकणार
- Tuesday July 8, 2025
- NDTV
या मोर्चाचे नेतृत्व सामान्य मराठी माणूस करेल, पण कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार आहे, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार? वकिलांचा जोरदार युक्तीवाद, कोर्टात काय घडलं?
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
सुनावणीत सरकारी युक्तिवाद झालेला असून आरोपींच्या बाजूने आरोपीच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे. इतर आरोपींनी देखील न्यायालयाला प्रॉपर्टी जप्त करू नये, अशी विनंती केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Rain News: नाशिकमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस! 5 धरण ओव्हरफ्लो, जायकवाडीचा पाणीसाठा किती टक्क्यांवर?
- Monday July 7, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Nashik Rain Update Dam Water Storage: नाशिकमधील 12 धरणांमधून विसर्गाला सुरुवात झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raj And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरेंच्या सभेत काय घडलं? पाहा 10 जबरदस्त फोटो
- Saturday July 5, 2025
- Reported by Shreerang, Written by Shreerang
शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: बार्टी, सारथी, महाज्योतीमध्ये केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
- Thursday July 3, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Assembly Monsoon Session Live Updates: विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Politics: तीन दिवसांपूर्वी दरोडाप्रकरणी गुन्हा; फरार आरोपी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
- Thursday July 3, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Political News : काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट महानगरप्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
GST Slabs 2025: दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टी स्वस्त होणार, लवकरच होणार मोठे बदल
- Wednesday July 2, 2025
- Written by Shreerang
GST Rate : मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न वर्गातील नागरीक दैनंदिन वापरासाठी वापरत असलेल्या आणि सध्या 12% जीएसटी असलेल्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Monsoon Session: वीज पडून मृत्यू झालेल्यांना 10 लाखांची मदत द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी
- Wednesday July 2, 2025
- Written by NDTV News Desk
Vijay Wadettiwar On Death Due To Lightning: ज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने मदत वाढवावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.