Vaishnavi Hagawane Case
-
{
- All
- बातम्या
-
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण! 11 आरोपींविरोधात 1600 पानांचे चार्जशीट दाखल
- Tuesday July 15, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
Vaishnavi Hagawane Death Case Chargesheet: 16 मे रोजी भुकूम येथील घरात गळफास घेत वैष्णवीने आत्महत्या केली. तिच्यापैकी २ कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी झाली होती असे माहेरकडून धक्कादायक आरोप करण्यात आला आहेत.
-
marathi.ndtv.com
-
आरोप सिद्ध होईपर्यंत सुपेकरांवर कारवाई नाही, NDTV मराठीला योगेश कदम यांची Exclusive माहिती
- Friday June 6, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Edited by Shreerang Madhusudan Khare
Yogesh Kadam Minister of State for Home on Jalinder Supekar : इतके सगळे गंभीर आरोप असताना सुपेकर यांना सक्तीच्या रजेवर का पाठवले जात नाही असा सवाल केला जात आहे. NDTV मराठीचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांना हा सवाल विचारण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Shashikant Chavan: साध्या PIकडे इतकी संपत्ती आली कुठून? जालिंदर सुपेकरांच्या मेहुण्याची ईडी चौकशी करा!
- Friday June 6, 2025
- Written by NDTV News Desk
एका पीआयकडे ही शेकडो कोटींची प्रॉपर्टी आली कुठून असा सवाल आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: हगवणे प्रकरणानंतर पोलीस अलर्ट! शस्त्र परवान्याबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Vaishnavi Hagawane Case Update: 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेल्याचेही उघडकीस आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: हगवणेंमुळे गाडीची बदनामी! फॉर्च्युनर मालकाने घेतला असा निर्णय; अख्ख्या जिल्ह्यात होतेय चर्चा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
करमाळ्याच्या अतुल खूपसे यांनी आपल्या फॉर्च्यूनर गाडीवर " रोखीत विकत घेतलेली माझी घरची राणी...." अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane Case: फेस टाईम कॉलिंग अन् मैत्रिणीमुळे प्लॅन फसला, निलेश चव्हाण कसा पोलिसांच्या जाळ्यात अडकला?
- Sunday June 1, 2025
- Written by Gangappa Pujari
फेसटाईम कॉलने निलेशचं नेपाळमधील लोकेशन ट्रेस झाला अन त्यानंतर दहा दिवस गुंगारा देणाऱ्या निलेशला बेड्या पडल्या.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: NDTVच्या पाठ पुराव्याला यश! पुण्यातील शस्त्र परवान्याबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- Saturday May 31, 2025
- Written by Gangappa Pujari
एनडीटीव्ही मराठीने पुण्यातील शस्त्र परवान्यांबाबत सवाल उपस्थित केले होते. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
हगवणे कुटुंबीयांना केलेली मदत भोवली? IPS जालिंदर सुपेकरांची ‘डाऊनग्रेड’ बदली
- Saturday May 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPS Jalindar Supekar : सुपेकर यांचं पूर्वीचं पद म्हणजे कारागृह व सुधारसेवेचे महासंचालक हे एक महत्त्वाचं प्रशासकीय पद मानलं जातं. मात्र त्यांचं नवीन पद हे तुलनात्मकदृष्ट्या अत्यल्प अधिकाराचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Adv. Vipul Dushing : हगवणेंच्या वकीलांनी बोलताना भान बाळगावे; महिला आयोगाचं थेट बार कौन्सिलला पत्र
- Friday May 30, 2025
- Reported by Devendra Kolhatkar
वैष्णवी हगवणे केसमधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन हे ॲडव्होकेट्स कायदा, १९६१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane: 'लेकीच्या मृत्यूनंतर ही तिच्यावर शिंतोडे का?', वैष्णवीचे वडील ढसाढसा रडले
- Thursday May 29, 2025
- Written by Rahul Jadhav
निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काही संबध नाही असं त्यांचे वकील म्हणतात. पण तो ही या प्रकरणात सहभागी आहे असं तिचे वडील म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं
- Wednesday May 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आज (बुधवार, 28 मे) पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली
-
marathi.ndtv.com
-
Vaishnavi Hagawane: हसरा चेहरा, नराधम पतीसाठी खास उखाणा, वैष्णवी हगवणेचा लग्नातील VIDEO
- Tuesday May 27, 2025
- NDTV
Vaishnavi Hagawane Wedding Video: 'हे लोक इतके वाईट निघतील याची तू कल्पनाही केली नशील, असे म्हणत काही युजर्सनी संतापही व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sujay Vikhe Patil: 'मी गेलेल्या लग्नात नवरीच पळून गेली..', सुजय विखेंकडून अजित पवारांची पाठराखण
- Sunday May 25, 2025
- Written by Gangappa Pujari
लग्नाच्या पत्रिका येत नसतील त्यांना दुस-यांचा त्रास होत असल्याची मिश्किल टिप्पणी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी करत अजित पवारांची पाठराखण केली.