Vasai News
- All
- बातम्या
-
वसई-विरारचा पुढचा महापौर कोण? सस्पेन्स कायम, 40 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराचं नाव चर्चेत, ठाकूर म्हणाले..
- Thursday January 22, 2026
- Written by Naresh Shende
वसई-विरार महानगरपालिकेचा पुढचा महापौर कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Naigaon News : सलूनमध्ये वाजलं काश्मीरसंदर्भातील धक्कादायक गाणं; नायगाव परिसरात तणावाची स्थिती
- Saturday January 3, 2026
- Written by Manoj Satvi, Edited by Meenal Dinesh Gangurde
वसई पूर्वेच्या नायगाव परिसरातील एका सलूनमध्ये पाकिस्तानचा जयघोष करणारे गाणे लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : भर सभेत प्रदेशाध्यक्षांना अडवलं! वसईत भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक; पाहा काय घडलं
- Friday January 2, 2026
- Reported by Manoj Satvi, Edited by Onkar Arun Danke
Vasai Virar Municipal Election 2026 : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
वसईत खळबळ! प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या विवाहित तरुणाचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
- Tuesday December 30, 2025
- Reported by Manoj Satvi, Written by Pravin Vitthal Wakchoure
Vasai News: नालासोपारा येथे राहणाऱ्या या तरुणाचे विरारमध्ये वास्तव्यास असलेल्या एका तरुणीशी गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. शनिवारी तो आपल्या प्रेयसीला घेऊन कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आनंदी जीवन फार्म या लॉजवर दाखल झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Virar News: हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र! विरारमध्ये राजकारण तापणार
- Thursday December 18, 2025
- Written by Gangappa Pujari
ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर सकर्वांचे एकमत झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime: अपहरण, अत्याचार, हत्या.. 18 वर्षांनी आरोपी गजाआड; 'क्राईम ब्रँच युनिट 2'ची धडाकेबाज कारवाई
- Sunday December 14, 2025
- Written by Gangappa Pujari
उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: वसई विरार पालिकेची धडक कारवाई! डमी रुग्ण पाठवली, डॉ. खान फसले, नेमकं काय घडलं?
- Wednesday December 10, 2025
- Written by Gangappa Pujari
धानीव बाग येथील शाहीन क्लिनिक येथे डॉ. जबीउल्ला खान (BAMS) बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: पुरुषांना रात्री लॉजवर न्यायच्या, दारूतून गुंगी देऊन दोघी भयंकर गोष्टी करायच्या; वसईत हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश
- Sunday November 30, 2025
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Palghar News: नालासोपारा, वसई-विरार परिसरातील तरुणांमध्ये भयंकर दहशत निर्माण झालीय. नेमकं काय घडलंय?
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: वसईत क्लोरिन गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू तर, जण 18 जखमी; थरारक CCTV फुटेज आलं समोर
- Wednesday November 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
वायुगळती होतानाचा आणि मयत देव पार्टीवाल यांना क्लोरीन गॅसची बाधा कशी झाली, त्यांना खाजगी वाहनाने रुग्णालयात नेले, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वायू गळतीची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Virar News: आधी VIDEO कॉल, नंतर उचलले टोकाचे पाऊल.. विरारमधील हृदयद्रावक घटना
- Sunday November 23, 2025
- Written by Gangappa Pujari
उद्यान परिसरात सुरक्षा रक्षक नसल्याची गंभीर तक्रार केली असून अशा घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसईत संताप! फक्त 5 मिनिटे उशीर, शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू?
- Saturday November 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai Student Death : वसई पूर्वेकडील सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत एक धक्कादायक प्रकार झाल्याचा आरोप आहे.