Viral News
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Crime News : 'KISS कर नाहीतर गोळी मारेन', प्रसिद्ध धबधब्यावर कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं
- Friday December 19, 2025
एका कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थीनी तिलैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध वृंदाहा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी काही गुंडांनी त्यांची छेड काढली.
-
marathi.ndtv.com
-
Video: "लग्नानंतरही पासवर्ड..", बेडरूम उघडलं नाही, नवीन घराचं बाथरूम पाहून Youtuber सौरव जोशीची पत्नी थक्क
- Friday December 19, 2025
यूट्यूबर सौरव जोशीची पत्नी अवंतिका भट्ट त्यांचं नवं घर पाहून आश्चर्याचा धक्का बसला. व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : मित्राचा मित्रानेच काटा काढला! पोत्यात मृतदेह भरून तलावात टाकला, आरोपी गुजरातला गेले अन् नंतर..
- Friday December 19, 2025
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बेपत्ता तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने दुसऱ्या मित्राच्या मदतीने त्याच्या मित्राची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Elections: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, समोर नोटांचा ढीग अन्... VIRAL व्हिडिओने बारामतीचे राजकारण तापलं
- Friday December 19, 2025
अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाच्या या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: धक्कादायक! ग्राहकाला दह्यासोबत वाढला मेलेला उंदीर, प्रसिद्ध ढाब्याविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई
- Friday December 19, 2025
Samrat Dhaba Sealed: दह्यामध्ये मेलेला उंदीर मिळाल्याने प्रसिद्ध ढाब्याला टाळं ठोकण्यात आलंय. अन्न सुरक्षा विभागाचे सहसंचालकांनी घटनास्थळी दाखल होत ढाब्याविरोधात ही कारवाई केलीय.
-
marathi.ndtv.com
-
Viral News : नवरी नटली अन् कामाला बसली, लग्न मंडपात केला 'बग' फिक्स, हनिमुनमध्येही 3 तास काम, चर्चा तर होणारच!
- Thursday December 18, 2025
Viral News : सोशल मीडियावर सध्या एका अशा नवरीची चर्चा रंगली आहे, जिने लग्नाचे विधी संपताच हातात अक्षता किंवा फुलांऐवजी थेट लॅपटॉप पकडला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी हा व्हिडीओ बघाच! 'या' 2 सोसायट्यांमध्ये फिरतोय नरभक्षक बिबट्या
- Thursday December 18, 2025
पुणे शहरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री केशवनगर परिसरात बिबट्याचं मुक्त संचार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: थोडी तरी लाज बाळगा! परदेशी पाहुण्यांनी पुणेकरांना रस्त्यावरच रोखलं, Video होतोय व्हायरल
- Thursday December 18, 2025
पुणे-पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील रक्षक चौकात जे घडले,त्याने स्थानिक प्रशासनासह नागरिकांच्या शिस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. परदेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून काय केलं? पाहा व्हायरल व्हिडीओ.
-
marathi.ndtv.com
-
Viral News: "आता बनेल मटण न्यूडल..", बिहारी नवरा अन् जपानी नवरी..लग्नाची पत्रिका पाहून तुम्हीही जाल चक्रावून!
- Thursday December 18, 2025
लग्नाचा हंगाम सुरु झाला की सोशल मीडियावर नवरा-नवरीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. .पण सध्या एक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे, ज्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akshaye Khanna News: धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया समोर, रहमान डकैत म्हणाला: मजा आली
- Thursday December 18, 2025
Akshaye Khanna News: अक्षय खन्नाचा धुरंधर सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अक्षयच्या दमदार अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Video: पतीने स्कूटरमध्ये लावलेल्या GPS ट्रॅकरमुळे पत्नीचं कांड आलं समोर! एका क्षणात 15 वर्षांचा संसार मोडला
- Wednesday December 17, 2025
विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे संसार प्रपंच मोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पंजाबच्या अमृतसरमध्येही अशाच प्रकारचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
-
marathi.ndtv.com
-
"पप्पा माझा बॉयफ्रेंड आहे..", इंटरकास्ट असल्याने 11 वर्षांनी सांगितलं, रडणाऱ्या लेकीला बापाने जे उत्तर दिलं..
- Wednesday December 17, 2025
रोजच्या धावपळीच्या जीवनात जे काही घडतं किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याबाबत मुलं-मुली आपल्या पालकांना या सर्व गोष्टी बिंधास्तपणे सांगतात. पण एका मुलीनं जे केलं आहे, ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPL Auction 2026 : वडील खासदार, मुलगा गाजवणार आयपीएलचं मैदान, निवड होताच झाले भावूक ! म्हणाले...
- Wednesday December 17, 2025
Pappu Yadav reaction on Son Sarthak Ranjan Viral : कोलकाता नाईट रायडर्सनं खरेदी केलेल्या एका खेळाडूची सध्या जोरदार चर्चा आहे.