Virar
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
ED Raid: 'असे' ठरते अनधिकृत बांधकामाचे रेटकार्ड! ईडीच्या कारवाईनंतर खळबळजनक आरोप
- Friday May 16, 2025
- Written by Gangappa Pujari
हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीच्या छाप्यात सुमारे 8.6 कोटी रोख रक्कम आणि २३ कोटीरुपये किंमतीच्या हिरेजडित सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बेकायदा बांधकामे भोवणार, वसई विरार महापालिका अधिकाऱ्यावर ईडीची धाड; संपत्ती पाहून अधिकारीही गरगरले
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
या रकमेकडे पाहिल्यानंतर वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये झालेला घोटाळा किती मोठा असू शकतो यावर प्रकाशझोत पडण्यास आणि या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या सहभाग किती आहे हे कळण्यास मदत होईल असे ईडीचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना
- Friday March 14, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबईच्या जवळील भागातून हा धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. महिलेचे इतर अवयव कुठे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Virar News: धक्कादायक! शिक्षिकेच्या घरात 12 वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक; निकालाचं काय?
- Thursday March 13, 2025
- Written by Gangappa Pujari
Virar News: विरारमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ
- Tuesday November 19, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा
- Tuesday November 19, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vinos Tawde Video : विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
7 कोटी 80 लाख कुणाचे? रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचं काम, पोलिसांची मोठी कारवाई
- Friday November 8, 2024
- Written by NDTV News Desk
गुरूवारी रात्री उशीरापर्यंत या रोकडची संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मोजणी सुरू होती. या रोकडीच्या मोजणीसाठी पोलिसांनी मशीन देखील मागवल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
तरुणीवर कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
- Tuesday September 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Virar Crime news : गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं भाजप वसई-विरार उपजिल्हाध्याचं नाव आहे. तसेच तो उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी आहे.
-
marathi.ndtv.com
-
विरारमधील पेट्रोल पंप मालकाची हत्या, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गाडीतच आढळला मृतदेह
- Monday August 26, 2024
- Edited by NDTV News Desk
Vasai Crime News : विरारमधील चंदनसार येथील रॉयल पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वसईत भूमाफियांची दहशत, कारवाईसाठी गेलेल्या उपायुक्तावर हल्ला
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
महापालिकेच्या पथकावर भूमाफियांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महापालिकेचे उपायुक्त जखमी झाले आहेत. त्यांना या भूमाफियांनी मारहाणही केली.
-
marathi.ndtv.com
-
...म्हणून वीरशिला बचावली; विरार रेल्वे स्थानकाजवळ पती-पत्नीमधील रक्तरंजित खेळ
- Wednesday July 3, 2024
- Written by NDTV News Desk
सकाळच्या वेळी विरार रेल्वे स्थानकात कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. या गर्दीच्या वेळी विरार रेल्वे स्थानकावरील ब्रिजवर हा धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
ज्याला भाऊ म्हणत होती, तोच प्रियकर निघाला; दोन मुलींच्या आईचा गळा आवळून खून
- Tuesday June 25, 2024
- Written by NDTV News Desk
विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या शेखरने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.