Water Crisis
- All
- बातम्या
- व्हिडीओ
-
Hinjewadi Water Crisis: हिंजवडी आयटी पार्कचे 'वॉटर पार्क' का होते? जलकोंडीची मानवनिर्मित कारणे समोर
- Monday June 23, 2025
- Written by Gangappa Pujari
संदर्भात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नुकतीच लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणांची संयुक्त बैठक घेत संबंधितावर कारवाई करण्याचे तसे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
भारताचा जल प्रहार : वाढता उन्हाळा, सिंधूमधील पाणी कमी, पाकिस्तानवर येणार भयंकर संकट!
- Monday June 2, 2025
- NDTV
Indus Water Treaty : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानला अनेक बाजूंनी घेरले आहे. यापैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे वॉटर स्ट्राईक. त्याचे पाकिस्तानवरील परिणाम आता जाणवू लागले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Vs Pakistan : भारताचा 'वॉटर स्ट्राईक'; पाकिस्तानातील शेती धोक्यात, खरीप हंगाम संकटात
- Monday June 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शेतीवर खोलवर परिणाम होत आहे. जिथे चिनाब नदीला लाईफलाईन मानले जाते. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर हे पाऊल पाकिस्तानसाठी दुहेरी धक्का ठरत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Almatti Dam: अलमट्टीच्या पाण्यावरुन कर्नाटक सरकारचे मोठे आश्वासन! दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवला जाणार
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Karnataka Almatti Dam Issue: तसेच अलमट्टीची पाणीपातळी 15 ऑगस्टपर्यंत 517 ते 517.50 मीटरदरम्यान राखली जाईल असे आश्वासनही कर्नाटक सरकारने दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?
- Monday May 5, 2025
- Written by NDTV News Desk
Nandurbar Water Crisis News: जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crisis: महाराष्ट्र तहानला! राज्यात अवघा 'इतका' पाणीसाठा शिल्लक, टँकर्सच्या फेऱ्याची चिंताजनक आकडेवारी
- Monday May 5, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
Maharashtra Water Crisis News: 57 शासकीय आणि 879 खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर हा आकडा वाढण्याचा देखील शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात होणार रोटेशन पद्धतीने पाणी पुरवठा
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Water Shortage News : दक्षिण पुण्याला रोटेशन पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Man Water Crisis: 'जलनायक' गोरेंच्या बालेकिल्ल्यात पाण्यासाठी वणवण! जनावरांसह निघणार अर्धनग्न मोर्चा
- Tuesday April 29, 2025
- Written by Gangappa Pujari
Man Taluka Water Crisis: माणमधील पाणीप्रश्न आणखी पेटणार असून 30 एप्रिल रोजी मोठ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Water Crisis: लग्नासाठी कुणी मुलगी देईना, सुनाही निघून गेल्या... 'या' गावात पाणीटंचाईचे भीषण वास्तव!
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalgaon Asoda Village Water Crisis: पाण्याच्या समस्येमुळे गावातील मुलांना मुलीही देत नसल्याचा व गावातील अनेक सुना पाण्याच्या त्रासाला कंटाळून या शहराकडे गेल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crises: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी घट
- Monday April 21, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Marathwada Water Shortage : मराठवाड्यात असलेल्या सर्व लघु, मध्यम आणि मोठ्या 920 धरणांमध्ये फक्त 37.88 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Water Crisis : पाणी प्रश्न पेटला! सोलापूर आणि फलटण आमने-सामने, शहाजी बापूंनी दिला गंभीर इशारा
- Friday April 18, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Neera Deodhar Dam : सोलापूर जिल्ह्यातले माळशिरस-सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पाण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात पाठीपुरवठा बंद, कारण काय?
- Monday April 14, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai Water Cut: दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पाणीपुरवठा होणार नाही. तर, काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.