Water Crisis In Maharashtra
- All
- बातम्या
-
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट? चारही धरणामध्ये उरला फक्त 23 टक्के साठा
- Friday May 17, 2024
- Written by Rahul Jadhav
पुणे शहरालाही या पाणी टंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणीसाठी कमालीचा कमी झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी
- Thursday May 16, 2024
- Written by Rahul Jadhav
मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे.
- marathi.ndtv.com
-
राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
पाणीसाठ्यात सध्या मोठी घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात राज्यावर पाण्याचे मोठे संकट आले आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
एकीकडे भीषण पाणी टंचाई, तर दुसरीकडे टँकरमाफीयांची लूटालूट
- Thursday April 11, 2024
- Written by Rahul Jadhav
सरकारी आकडेवारीनुसार राज्यात सध्या 1858 टँकर सक्रीय आहेत. तूर्तास परिस्थिती फारशी हाताबाहेर नसली, तरी भविष्यात उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आश्चर्य वाटायला नको. दरम्यान राज्यात टँकर माफियांची लूटालूटही वाढत चाललीय.
- marathi.ndtv.com
-
पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमीटरची पायपीट
- Wednesday April 10, 2024
- Written by Rahul Jadhav
डोक्यावर तळपणारा सुर्य... वाढणारी उष्णता... अन् घशाला पडणारी कोरड... पण ती भागवण्यासाठी पाणीच नाही. हे दृष्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी गावचं.