Weather Alert
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Mumbai Rain : मुंबईकरांच्या वीकेंडची पावसाने सुरुवात; अनेक भागात पावसाच्या सरी
- Saturday May 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rain : हवामान विभागाने आज मुंबईसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार आज पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Forecast: मुंबई, ठाण्यासह 'या 'जिल्ह्यांत पावसाची शक्यता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
- Thursday May 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 14 ते 18 मे दरम्यान कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह वीज आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update: वादळी वारे वाहणार, अवकाळी झोडपणार! 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, वाचा हवामान अंदाज
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Weather Update IMD Alert: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातमध्ये 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे, वादळी वाऱ्यांसह वीज आणि पावसाची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Unseasonal Rain: अवकाळीचा हाहाकार! नाशिक, पालघरला झोडपलं, हजारो शेतकऱ्यांना फटका
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
पावसामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांबे मोडून पडल्याने संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Heat News : उष्णता इतकी वाढलीय की लागू शकते आग, महापालिकेने दिला इशारा
- Monday May 5, 2025
- NDTV
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितील अग्निशमन सेवा, नागरिक सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालयाने (Directorate General FS, CD & HG, New Delhi) दिनांक 1 मे 2025 रोजी परिपत्रक प्रसारित केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Alert : एकीकडे उन्हाची काहिली, दुसरीकडे अवकाळी; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक काही प्रमाणात सुखावतील, मात्र बळीराजा चिंतेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weather Update : 2025 वर्षात उष्णतेचा पारा चढणार, कोणत्या राज्यांमध्ये रेड अलर्ट? उष्णता वाढण्याचं नेमकं कारण काय?
- Wednesday April 9, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Weather Update: उन्हाळ्याची सुरुवात पावसाने, बुधवारी वादळी वाऱ्यांसह मुंबईत पावसाचा अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Maharashtra Weather Update IMD Alert: धवारी मुंबई उपनगरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Alert : ठाणे, पुण्यासह आज या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Tuesday April 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Rain Forecast : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; या 10 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
- Monday March 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rain Alert : ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.