छत्तीसगड आणि ओरिसाच्या सीमावर्ती भागात मोठी कारवाई झाली आहे. मोठे माओवादी नेते मारले गेल्याची माहिती समोर येते. दोन महिला माओवाद्यांसह एकूण बारा नक्षलवादी ठार मारले. अशी माहिती सध्या समोर येते. चकमकीनंतर एक एसएलआर सह मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य देखील जप्त करण्यात आली आहे.