सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आरोपी बांगलादेशमधून मेघालयातील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याची माहिती मिळते आहे. भारतात आल्यानंतर आरोपीने पश्चिम बंगालमध्ये आला आणि त्यानंतर त्यानं पश्चिम बंगाल मधील सिम कार्ड विकत घेतल्याचं संपूर्ण तपासात समोर येतंय. बनावट आधार कार्ड बनवलं आणि त्यानंतर आरोपी मुंबईत आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिली जाते आहे