नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात झालाय. ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाची कंटेनरला धडक बसली आणि त्यानंतरच हा अपघात झालाय या अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.