पुण्यामध्ये गुईवेल सिंड्रोम चे बावीस संशयित रुग्ण आढळले आहेत आयसीएमआर न्हिव ला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. गुईवेल बॅलन्स सिंड्रोम विरोधात महापालिका देखील आता दक्ष झाली आहे. निव चा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात टीम दाखल केली जाईल. हा एक न्यूरॉजिकल डिसऑर्डर आहे जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती माहिती आहे आणि याचेच आता पुण्यामध्ये बावीस संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आहे.