मेळघाटात सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्या मेळघाटातील सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतलाय.