Rahul Kalate| राहुल कलाटेंसाठी जयंत पाटील मैदानात, चिंचवडमध्ये मविआ उमेदवारांचा प्रचार

 चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी जयंत पाटील मैदानात उतरलेले आहेत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास प्राधिकरणातील घरांच्या मालकीचा प्रश्न मार्गी लावणार असं आश्वासन राहुल कलाटे यांनी दिला आहे.

संबंधित व्हिडीओ