हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात कोणाबद्दल काहीही बोलण्याचं लायसन्स फक्त अजित पवारांनाच आहे असा टोला हर्षवर्धन पाटलांनी लगावला.