मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बटेंगे तो कटेंगे या योगींच्या न्याय्याबाबत विचारलं असता त्यांनी याचा चुकीचा अर्थ काढला अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे तर अजित पवार यांनी देखील योगींच्या विधानाशी असहमती दर्शवलेली आहे