शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. सत्ता केंद्रित झाली की भ्रष्टाचारी होते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. सत्ता केंद्रित होऊ नये म्हणून एकत्र आलेलो होतो असं सुद्धा पवारांनी म्हटलंय.