आणि भारताकडून सध्या जे ऑपरेशन सिंधु राबवलं जातंय त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर येतेय ती आपण सविस्तर पाहूयात. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठे दहशतवादी ठार झालेले आहेत. कंदहार हायजॅक प्रकरणातला एक दहशतवादी ठार झाला आहे अशी माहिती समोर येतेय. मोहम्मद युसूफ अजहर ठार झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय. अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागेल. लष्कर ए तोयबाचे दोन तर जैशचे तीन अतिरेकी या कारवाईमध्ये ठार झालेले आहेत.