भारतावरील हल्ल्याच्या पाकिस्तानकडून खोट्या बातम्या; MEA च्या पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे | NDTV

भारत पाक तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराची पत्रकार परिषद झालेली आहे. यावेळी सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे. भारतावरील हल्ल्याचे पाकिस्ताननं केलेले खोटे दावे पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यासह सिद्ध करण्यात आलेत. पाकिस्ताननं भारताच्या सव्वीस ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानची रडार व्यवस्था आणि तांत्रिक तळ उध्वस्त केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ