भारत पाक तणावात अमेरिकेची मध्यस्थीची तयारी आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रबिओ यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधला. या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधणं आणि चुकीचे अनुमान टाळण्यासाठी थेट संवाद पुन्हा सुरू करणं गरजेचं असल्याचं सांगितलंय.