आता कोणताही दहशतवाद हा युद्ध समजला जाणार असल्याचा एक मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे. आणि दहशतवादी हल्ला म्हणजे एक्ट ओएफ वार असं समजलं जाणार असल्याचं देखील करतायत. तर हल्ला झाल्यास युद्ध सुरू केल्याचं समजलं जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे.