पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरवरुन सुरु झालेली युद्धजन्य परिस्थिती अखेरीस थांबली आहे. दोन्ही देशाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आज चर्चा करत शस्त्रसंधी करण्याचं जाहीर केलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली.