श्रीनगरमध्ये पहाटे पाच वाजता पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला मात्र भारताकडून हे डोन नष्ट करण्यात आलेले आहेत. त्या भागातील आमचे सहकारी मुकेश सिंग सेंगर यांचा हा ground report आपण पाहूयात.