India Pakistan News | मोठी बातमी: पाकिस्तानच्या राजौरीमधील गोळीबारात भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू

राजौरीमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय अधिकाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या सगळ्या संदर्भात ट्वीट केलंय.

संबंधित व्हिडीओ