एक हजार नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरलं आहे. सिरोंचा तालुक्यातल्या पातागुडम या सीमेपासून चाळीस किलोमीटर वरती ही चकमक सुरु आहे. चकमकीत सहा पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाले अशी प्राथमिक माहिती आहे.