Dhananjay Munde पुन्हा चर्चेत, शेतजमिनीच्या वादातून मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल| NDTV

धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह पाच जणांवर सांगलीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सांगलीच्या मिरज मधील शेत जमिनीवरून हा वाद असून बेडकमधील जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप मुंडे च मिळण्यावर आहे.

संबंधित व्हिडीओ