बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये दोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आईवळ वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला चांगले मार्क्स देऊन त्याचा पहिला नंबर आणू असं आमिष या महिलेला देण्यात आलं.