Pahalgam Terror Attack | शिंदे-महाजन श्रीनगरात पोहचण्यामागे राजकारण? बावनकुळे म्हणाले...| NDTV मराठी

काहीही मनामध्ये मनमुठाव नाही काहीही सत्तेमध्ये कुठलेही विसंवाद नाही. माननीय एकनाथ शिंदेजींनी अ जम्मू काश्मीर श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकांची भेट घेणे हे काही राजकारण नाहीये. असे  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संबंधित व्हिडीओ