सोलापुरात सहाराच्या जमिनीचे तीन वेळा व्यवहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. के गावातील जमिनीचा तीनदा व्यवहार झाल्याचं समजतय. ईडी च्या जप्तीपूर्वी हे व्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय.