शरद पवार गटातील प्रवक्ता पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार नियुक्त्या रद्द झाल्याची माहिती मिळते आहे.