परवानगी नसतानाही आंदोलन करणं CJP ला महागात पडणार? CJP च्या आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार,

दादर येथील सीजेपी आंदोलनप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करणार. परवानगी नसतानाही आंदोलन केल्याप्रकरणी पोलीस करणार कारवाई. बेकायदेशीर जमाव आणि इतर कलमंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार.

संबंधित व्हिडीओ