Special Report| दिवेआगरमध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं? या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण? |NDTV मराठी

दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या आठही विद्यार्थ्यांवर अतिशय शोकाकूल वातावरणात आळंदीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले... दिवेआगरमध्ये सहलीला गेलेले हे आठ विदयार्थी पुन्हा घरी परतलेच नाहीत... दिवेआगरमध्ये हे विद्यार्थी समुद्रात गेले... तेव्हा नेमकं काय घडलं.. त्यांना स्थानिकांनी काय सांगितलं होतं होतं... या विद्यार्थ्यांना वाचवणं शक्य होतं का... आणि या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण.... पाहुया...

संबंधित व्हिडीओ